पेरू

Context of पेरू

पेरु ह्या फळासाठी पहा: पेरु (फळ)

पेरूचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Perú, उच्चार ) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.

प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक [[आदिवासी]] वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर [[दक्षिण अमेरिकन]] प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.

सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, [[खाणकाम]] इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.

Map

Videos