ग्रीस

  • aaa

Context of ग्रीस

ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. (Ελληνική Δημοκρατία, Ellīnikī́ Dīmokratía, [e̞liniˈkʲi ðimo̞kɾaˈtia]),. तसेच ग्रीस ला यूनान व यवन (संस्कृत मध्ये) या नावाने पण ओळखल्या जाते. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे,, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.

ग्रीस हा विकसित देश असून १९८१ पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. याचे चलन युरो असून, पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरूपाची आहे. ग्रीसची एकूण लोकसंख्या १ कोटी असून अथेन्स ही त्याची राजधानी आहे.स्पार्टा, सालोनिकी, पेत्रास ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.

Map

Videos