बार्सिलोना

Context of बार्सिलोना

बार्सिलोना ही स्पेनच्या कातालोनिया प्रांताची राजधानी व स्पेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. स्पेनच्या ईशान्य भागात भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर बार्सिलोना शहर वसले आहे. १९९२ सालाची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बार्सेलोना येथे आयोजित केली गेली होती.

Map