उत्तर जेओला प्रांत

उत्तर जेओला प्रांत

उत्तर जेओला (कोरियन: 전라북도; संक्षिप्त नाव: जेओलाबुक) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे.

Photographies by: