المغرب

( मोरोक्को )

Context of मोरोक्को


मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

More about मोरोक्को

Calling code:
+212
Internet domain:
.ma
Driving side:
right
Population:
36.029.138
Area:
710.850
km2

Phrasebook

नमस्कार
مرحبًا
जग
العالمية
नमस्कार जग
مرحبا بالعالم
धन्यवाद
شكرًا لك
होय
نعم
नाही
رقم
तू कसा आहेस?
كيف حالك؟
ठीक आहे, धन्यवाद
بخير، شكرا لك
ते किती आहे?
كم سعره؟
शून्य
صفر
एक
واحد
दोन
اثنين

Where can you sleep near मोरोक्को ?

Booking.com

More images

4.472 visits today, 307 Destinations, 5.844 Points of interest, 186.179 visits in total.