अॅकोनकाग्वा हे अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून ६,९६२ मी (२२,८४१ फूट) उंचीवर असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेमध्ये आर्जेन्टिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. हे शिखर सान हुआन प्रांतापासून ५ किमी अंतरावर तर चिले देशाच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. अॅकोनकाग्वा हे दक्षिण व पश्चिम गोलार्धांमधील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
Photographies by:
Zones
Statistics: Position (field_position)
354
Statistics: Rank (field_order)
150087
नवी प्रतिक्रिया द्या